आमदार डॉ.अशोकराव माने यांचा सत्कार
पेठ वडगाव : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू) भरघोस मताधिक्याने निवडून आल्याबद्दल हातकणंगले तालुका हॉट मिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी हातकणंगले तालुका हॉट मिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थिती होते.