एम.जी.शहा विद्यामंदिर चा विद्यार्थी स्वयंम नवले ‘थांगता’ खेळप्रकारात व्दितीय

    एम.जी.शहा विद्यामंदिर चा विद्यार्थी स्वयंम नवले ‘थांगता’ खेळप्रकारात व्दितीय

     

     

    कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे): सातारा येथे १९ नोव्हें.२०२४ रोजी संपन्न झालेल्या शासकीय मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेमध्ये *’थांगता’* खेळप्रकारात ५२ किलो वजनी गटामध्ये स्वयंम सागर नवले इ.१० वी याचा व्दितीय क्रमांक आला.

    यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश आवाडे, महामंञी डी.सी.पाटील, कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, संचालक व शाळेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे, उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे, पर्यवेक्षक डॉ. नेमिनाथ बाळीकाई , अरुण चौगुले,रविंद्र देसाई यांचे प्रोत्साहन लाभले तर क्रीडाअध्यापक शरद जुगळे , पवन नेजकर, उदय पाटील व पालक सागर नवले व रोहीत काशीद यांचे मार्गदर्शन लागले.