आमदार राजूबाबा आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

     

    आमदार राजूबाबा आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

     

    अंबप,प्रतिनिधी(किशोर जासूद):-हातकणंगले विधानसभेचे कांग्रेसचे आमदार ,कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राजूबाबा आवळे यांच्या वाढदिवस निमित्त वडगाव अंबप रोड अंबप फाटा येथे वृक्षारोपण करण्यात आले.

     

    यावेळी हातकणंगले आमदार राजूबाबा आवळे, एड. राजवर्धन पाटील (अध्यक्ष,बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूह अंबप), युवा नेते रोहित डोंगरे, कृष्णात शिंदे , पी.एस.लोकरे , नागेश घेवारी, शिवाजी वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.