Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
शुभम बागडी याचा जिल्हा कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक
नवे पारगाव,(प्रतिनिधी):- निलेवाडी (ता.हातकणंगले) येथील विद्या मंदिर निलेवाडी चा विद्यार्थी शुभम बागडी याने कोल्हापूर जिल्हा परिषद आयोजित अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेमध्ये 35 किलो वजनी गटात जिल्ह्यात प्रथम मिळवला . शुभम हा अतिशय गरीब परिस्थितीत कुस्तीचे प्रशिक्षण घेत असून त्याचे वडील मजुरी करतात. या यशाबद्दल शुभमचे सर्वत्र कौतुक होत असून यासाठी शुभम ला त्याचे आई-वडील, प्रशिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक काशीद मॅडम व सर्व शिक्षक स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले.
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements