Advertisements
- नवे पारगाव : घुणकी, ता. हातकणंगले येथील
तुकाराम नारायण सुर्यवंशी (वय.८२) यांचे निधन दुःखद झाले.
येथील पशुवैद्यकीय डॉ. रामचंद्र सुर्यवंशी यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.२६) सकाळी ८ वाजता घुणकी पैकी माळवाडी येथे होणार आहे.
Advertisements
Advertisements