टाकवडेत महिलेचा निघृण खुन

     

    कोल्हापूर : टाकवडे तालुका शिरोळ येथील एका महिलेचा घरकुल मध्ये राहण्याच्या कारणावरून निघृन करण्यात आला.
    नवीन घरामध्ये राहण्याच्या कारणांमुळे नात्याने मावशी आसणाऱ्या महिलेचा ५५ वर्षाच्या महिलेचा कोयत्याने व लाकडी माऱ्याने मारून खुन केला .याप्रकरणात दोघांना शिरोळ पोलिसांनी अटक केली.
    मयत महिलेच्या मुलाने अमृता गणेश माने रा.गोटेवाडी ता.तासगांव जि.सांगली याने फिर्याद दिली आहे.याबाबत शिरोळ पोलिसांनी दोघांना अटक करून कलम ३०२ प्रमाणे खुणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .