सस्नेंह निमंत्रण!
युवा मराठा न्युज नेटवर्कचे
वडगांव न्युज
आँनलाईन वेब न्युज चँनल
जागतिक महिला दिनानिमित…!
महिलेने महिलांंच्या न्यायासाठी उचललेले पाऊल…
आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न,समस्या अडचणी सोडविण्याबरोबरच ताज्या बातम्या व ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी वडगांवात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपल्यासाठी सुरु करीत आहोत!
ए.बी.एन.मिडिया नेटवर्कचे वडगांव न्युज आपले नम्र -श्रीमती आशाताई बच्छाव संस्थापक मुख्य संपादक,सौ.निर्मला (निशा) मोहन शिंदे मुख्य संपादक (पेठ वडगांव,ता.हातकणगंले जि.कोल्हापूर महाराष्ट्र)