Home कोल्हापूर जिल्हा शिवाजी तालीम मंडळ यांच्या वतीने महाप्रसाद वाटप

शिवाजी तालीम मंडळ यांच्या वतीने महाप्रसाद वाटप

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

शिवाजी तालीम मंडळ यांच्या वतीने महाप्रसाद वाटप

 

 

वाठार (प्रकाश कांबळे):-वाठार ता.हातकणंगले येथील वाठार चा सम्राट व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेला शिवाजी तालीम मंडळ (S T M ग्रुप) या मंडळाचा सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाप्रसाद आयोजित केला होता महाप्रसादाचे वाटप हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी बोलताना आमदार म्हणाले की शिवाजी तालीम मंडळाचे सामाजिक काम चांगले आहॆ भविष्यात मंडळास कोणतीही मदत लागल्यास देऊ असे आश्वासन दिले या प्रसंगी हजारो गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंडळाचे पदाधिकारी जावेद कुरणे, पत्रकार प्रकाश कांबळे,नारायण कुंभार,संजय जगताप,अशरफ नदाफ,सुशांत बनसोडे, श्रीकांत शिंगे, ऋषिकेश दबडे, सईद नदाफ,मुकरम शेख,विशाल कांबळे,फजल नदाफ, विक्रांत मराठे,सोनल कांबळे, महेश दबडे, शाहरुख शेख, सोमेश दबडे,कपिल कांबळे, राजवर्धन जाधव,गणेश कांबळे, आझाद पटाईत यांच्यासह वाठार मार्केट लाईन चे सर्व व्यावसायिक बांधव व मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements