मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांची राजू शेट्टी यांच्या घरी सदिच्छ भेट 

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांची राजू शेट्टी यांच्या घरी सदिच्छ भेट

     

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी(विनोद शिंगे):-मराठा आरक्षण समितीचे प्रमुख असणारे व मराठ्यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले मराठा योद्धा मनोज जंरागे-पाटील यांनी आज शिरोळ येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

    Advertisements

    यावेळी त्यांच्या मातोश्री व खास.राजू शेट्टी यांचे सुपुत्र सौरभ शेट्टी यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements