Home Breaking News कुंभोज ; नविद मुश्रीफ विचारमंच पदाधिकाऱ्यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी बाबूजमाल...

कुंभोज ; नविद मुश्रीफ विचारमंच पदाधिकाऱ्यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी बाबूजमाल दर्गा येथे साकडे

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

कुंभोज ; नविद मुश्रीफ विचारमंच पदाधिकाऱ्यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी बाबूजमाल दर्गा येथे साकडे

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज ता. हातकणंगले येथील राष्ट्रवादी काँग्रेस – नविद मुश्रीफ विचारमंचचे अध्यक्ष संदेश भोसले यांनी आपल्या पदा.कार्यकर्त्यांसोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या कागल विधानसभेतील विजयासाठी बाबूजमाल दर्गा येथे गलीफ चढवून साकडे घातले.त्यावेळी उदय भोसले, संदिप तोरस्कर, पिराजी कोळी, सादिक फरास, शुभम कोळी, शुभम कांबळे, आशिष भोसले, रोहन तेरदाळे, निलेश शिंगे,सज्जाद सुतार, ऋषभ भोकरे आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements