Home कोल्हापूर जिल्हा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा २ सप्टेंबर २०२४ रोजी वारणानगर दौरा निश्चित..

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा २ सप्टेंबर २०२४ रोजी वारणानगर दौरा निश्चित..

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा २ सप्टेंबर २०२४ रोजी वारणानगर दौरा निश्चित..

 

 

 

 

 

 

 

कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):- वारणानगर येथे भारताच्या राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मू जुलै महिन्यात येणार होत्या पण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे दौरा पुढे ढकलण्यात आला होता. सदरचा राष्ट्रपती मा.द्रौपदी मुर्मूजी यांचा वारणानगर दौरा सोमवार, दि.२ सप्टेंबर २०२४ रोजी निश्चित झाला आहे. तरी मागील दौऱ्यासाठी प्रत्येक गावा-गावात ज्या पद्धतीने तयारी सुरू होती, त्याहीपेक्षा भव्य प्रमाणात प्रत्येकाने आपआपल्या गावाचे जबाबदारीने नियोजन करावे आणि हा दौरा यशस्वी करण्यासाठी बहुमुल्य सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले.