Home कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी ताराराणी पक्ष विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर -राहुल आवाडे

इचलकरंजी ताराराणी पक्ष विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर -राहुल आवाडे

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

इचलकरंजी ताराराणी पक्ष विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर -राहुल आवाडे

 

 

कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-इचलकरंजी ताराराणी पक्ष कार्यालय येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी पक्ष विद्यार्थी संघटना कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. या नवनियुक्त विद्यार्थी संघटना कार्यकारीणी विविध भागातील विद्यार्थ्यांना प्रतिनिधीत्व देण्यात आले. यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते व कु. सानिका आवाडे दिदी यांच्या उपस्थितीत युवा नवनियुक्तांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

Advertisements

 

पुढील पदाधिकारी शहर उपाध्यक्षपदी फरदीन महात, युवा विद्यार्थी संघटना शहर सरचिटणीस करण माने, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष आखिलेश चौगुले, ( डी.के.टी.ई. कॉलेज राजवाडा ) उपाध्यक्ष मयूर डांगरे, कार्याध्यक्ष रितेश देसाई, उपाध्यक्ष शाम कोरवी, सरचिटणीस पार्थ पोवार, सचिव निरंजन गावडे, सदस्य विश्वदीप हदिमानी, सदस्य ऋषिकेश कांबळे, मूर खुदमनी (वाय.सी. पी. कॉलेज) अध्यक्ष राजू माधोहाळी, उपाध्यक्ष ओम चव्हाण, उपाध्यक्ष अर्णव कुडचे, (डी.के.ए.एस.सी. कॉलेज) अध्यक्ष संकेत कांबळे, उपाध्यक्ष समेंद्र शेटे, कार्यध्यक्ष निखील पाटील, उपाध्यक्ष सुनील नागप, सचिव ऋषी मरडी, (व्यंकटेश्वरा कॉलेज) अध्यक्ष यश शेटके, उपाध्यक्ष अभिषेक कबनुरे, (एस.आय.टी. कॉलेज) अध्यक्ष श्री आवळकर, उपाध्यक्ष अभिषेक धातुंडे, कार्याध्यक्ष प्रमोद सुयपिठ, उपाध्यक्ष जय जाधव, सरचिटणीस रोहित कांबळे, सल्लगार यश बोगाळे यांची निवड करण्यात आली.

 

यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, ताराराणी युवा आघाडी शहराध्यक्ष सतिश मुळीक, ताराराणी कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुहास कांबळे, युवा विद्यार्थी संघटना इचलकरंजी शहर अध्यक्ष फहिम पाथरवट, माजी पाणीपुरवठा सभापती दिपक सुर्वे, माजी शिक्षण समिती सभापती राजू बोंद्रे, तात्या कुंभोजे, इमरान मकानदार, अक्षय बरगे उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements