Home कोल्हापूर जिल्हा कबनूर ग्रामपंचायतीच्या गटनेते पदी उपसरपंच सुधिर लिगाडे यांची निवड

कबनूर ग्रामपंचायतीच्या गटनेते पदी उपसरपंच सुधिर लिगाडे यांची निवड

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

कबनूर ग्रामपंचायतीच्या गटनेते पदी उपसरपंच सुधिर लिगाडे यांची निवड

 

 

हातकणंगले,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कबनूर ग्रामपंचायतीच्या गटनेते पदी उपसरपंच सुधिर लिगाडे यांची निवड झाल्याबद्दल तसेच ग्रामपंचायत सदस्या सुलोचना कट्टी व सामाजिक कार्यकर्ते संजय कट्टी यांचा ताराराणी पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाल्याबद्दल आमदार प्रकाशआण्णा आवाडे, मा.जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisements

 

यावेळी सरपंच शोभा पोवार, ग्रा.पं. सदस्य समीर जमादार ग्रा.पं. सदस्या वैशाली कदम, ग्रा.पं. सदस्या सुनीता आडके, ग्रा.पं. सदस्या स्वाती काडाप्पा, जवाहर बॅंकेचे संचालक बबन केटकाळे, नवमा संचालक बाळासाहेब माने, गुंडू मणेरे,अजित खुडे, मनोहर मणेरे, निलेश पाटील, किरण परीट सचिन सुतार, राजू शिरगुप्पे, नितीन काडाप्पा, अरूण केटकाळे, अविनाश कोले, सुरेश केटकाळे, सुभाष कोले, मोहन नाईक, श्रीकांत कांबळे, अनिल कांबळे, संजय केटकाळे, बाळासो पाटील, दिपक कट्टी, जावेद मुजावर, शशिकांत कामत, अनिल गवळी, प्रमोद शिंगे, मंदीप जाधव, किरण कांबळे, रणजीत कांबळे, सुनिल कांबळे, दिलीप आवळे, सुरेश कुंभार, सतीश परिट, मावशी कट्टी, शकुंतला कट्टी, सोनाली तारदाळे, शोभा शिरूडकर, रुक्सना झारे , रूपाली शिरसागर, हसीना शेख उपस्थित होते.तसेच ताराराणी पक्षाचे सर्व पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विनोद शिंगे कुंभोज

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements