वडगांव मध्ये निर्भया पथकाची कारवाई

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    वडगांव मध्ये निर्भया पथकाची कारवाई

     

     

    पेठ वडगांव,(प्रकाश कांबळे):- वडगांव बसस्थानकावर कॉलेज तरुणी समोर विनाकारण बघत राहणे, काही काम नसताना बस स्थानकावर विनाकारण फिरणे, बसस्थानक परिसरात गाडीवरून ट्रिपल शीट फिरणे,हुलडबाजी करणे असे करताना कॉलेज विध्यार्थी,मोकाट तरुण मिळून आल्याने वडगांव बसस्थानाकावर निर्भया पथकाने कारवाई केली आहे.

    Advertisements

    या कारवाई प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शैलेजा पाटील, पो.कॉ. अमित भोरे, चंदू मोरे, कडोबा जाधव,अंजना जाधव, महेश गायकवाड, रामराव पाटील आदी उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements