Home Breaking News लालबहादूर शास्त्री हौसिंग सोसायटी अध्यक्ष पदी रणजित केळूसकर तर उपाध्यक्षपदी आनंदा शिंदे

लालबहादूर शास्त्री हौसिंग सोसायटी अध्यक्ष पदी रणजित केळूसकर तर उपाध्यक्षपदी आनंदा शिंदे

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

लालबहादूर शास्त्री हौसिंग सोसायटी अध्यक्ष पदी रणजित केळूसकर तर उपाध्यक्षपदी आनंदा शिंदे

 

 

 

पेठ वडगांव, प्रतिनिधी(प्रकाश कांबळे):-शिरोली पुलाची ता हातकणंगले येथील अत्यंत चुरशीने पार पडलेल्या श्री लालबहादूर शास्त्री को ऑप हौसिंग सोसायटीच्या निवडणुकीत विरोधी गटाचा धुवा उडवून 13 जागा निवडून आणून छत्रपती शाहू सत्तारूढ सभासद पॅनेलने श्री लालबहादूर शास्त्री को ऑप हौसिंग सोसायटी लि शिरोली च्या इमारतीवर आपल्या विजयाचा झेंडा फडकविला या सोसायटीच्या अध्यक्ष पदी रणजित राजाराम केळुसकर तर उपाध्यक्ष पदी आनंदा शामराव शिंदे यांची निवड करण्यात आली निवडणूक श्री धनाजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सोसायटीतील सर्व सभासद हजर होते नूतन संचालक मंडळात दत्तू तुलसीदास कांबळे, श्रीकांत बापूसो कांबळे, दावीद कृष्णा कांबळे, महेंद्र बाबुराव मोरे, मनोज चंद्रकांत घायतडक, श्रीमती सावित्री मधुकर कांबळे, श्रीमती शकुंतला बच्चाराम समुद्रे, श्रीमती रेखा अरविंद शिंदे, विश्वास आनंदा गावडे, अमीर शौकत फकीर यांनी नूतन संचालक म्हणून निवडणूकीमध्ये विजय संपादन केला आहे तर सेक्रेटरी म्हणून संचालक मिलिंद कांबळे यांची निवड करण्यात आली.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements