Home कोल्हापूर जिल्हा पेठ वडगावात शनिवारी लोक अदालतीचे आयोजन

पेठ वडगावात शनिवारी लोक अदालतीचे आयोजन

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

पेठ वडगावात शनिवारी लोक अदालतीचे आयोजन

 

 

पेठवडगाव : तालुका विधी सेवा समिती पेठवडगाव यांच्या वतीने शनिवार दि. 27 रोजी राष्ट्रीय लोक लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

पेठवडगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी सकाळी साडेदहा ते दूपारी चार वाजेपर्यंत लोक न्यायालयाचे कामकाज चालणार आहे.

तरी या लोक अदालतीमध्ये नागरिकांनी प्रलंबित तसेच दाखल पूर्व प्रकरणे आपापसात व तडजोडणी मिठविण्याकरिता या लोकन्यायालयाचा लाभ घेऊन आपला वेळ व पैसा, परिश्रमाची बचत करावी, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एल.एम. पठाण यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements