Home कोल्हापूर जिल्हा रुई च्या विकासासाठी 13 कोटी निधी दिल्याबद्दल आमदार प्रकाश आवडे यांचा सत्कार

रुई च्या विकासासाठी 13 कोटी निधी दिल्याबद्दल आमदार प्रकाश आवडे यांचा सत्कार

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

रुई च्या विकासासाठी 13 कोटी निधी दिल्याबद्दल आमदार प्रकाश आवडे यांचा सत्कार

 

 

हातकणंगले, प्रतिनिधी( विनोद शिंगे):-आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुरावा मुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून (संशोधन व विकास) रुई दर्गा रोड ते माणगाव रुकडी, रुई ते साजणी, रस्ता करण्यासाठी13 कोटी 29 लाख निधी मंजूर केल्याबद्दल आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements

यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ग्राम पंचायत सदस्य अभयकुमार काश्मीरे, उपसरपंच अशोक आदमाणे, राजाराम साखर कारखाना संचालक संजय मगदूम, जवाहर बॅंक संचालक हेरवाडे बाप्पा, कर्मवीर मल्टीस्टेट संस्थापक चेअरमन बाबासो हुपरे सर,माजी उपसरपंच सदाशिव पोवार,संतोष पोवार,रामचंद्र काश्मिरे,राजाराम झपाटे,भाऊ फास्के,कुमार आवटे,अरुण आवटे,राजू दादा आवटे,अमोल आवटे,जितेंद्र यादव,युनूस मकांनदार,संदीप दुरुगडे,विष्णू सावंत,सुभाष चौगुले, इम्रान मुजावर,जुबेर कुनुरे, रोहित पाटील, विनोद अब्दान,शितल तमदलगे,अनिल हेरवाडे, उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements