महाराष्ट्र पत्रकार संघाच्या हातकणंगले तालुका अध्यक्षपदी पापालाल सनदी

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    महाराष्ट्र पत्रकार संघाच्या हातकणंगले तालुका अध्यक्षपदी पापालाल सनदी

     

     

    हातकणंगले, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-महाराष्ट्र पत्रकार संघाच्या हातकणंगले तालुका अध्यक्षपदी पत्रकार पापालाल सनदी (भैय्या) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

    Advertisements

    सदरील निवडीचे पत्र महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले (दादा) यांच्या हस्ते देण्यात आले.

    यावेळी पत्रकार विनोद शिंगे, पत्रकार विनयकुमार पाटील, संपर्क प्रमुख रोहन साजणे, पत्रकार योगेश पांडव, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements