विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन लोकार्पण सोहळा उत्साहात

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन लोकार्पण सोहळा उत्साहात

     

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-आळते ता. हातकणंगले येथील अष्टविनायक तरुण मंडळ व समस्त नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्यात आले होते,सदर मंदिरामधील मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन लोकार्पण सोहळा

    Advertisements

    *हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू)* यांच्या हस्ते व जिल्ह्याचे नेते व जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली व

    लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले व जिल्हा नाभिक समाजाचे अध्यक्ष सयाजी झुंझार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला

    यावेळी मंदिरासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींचा व समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

    या कार्यक्रमासाठी उपसरपंच अमित पाटील,नाभिक समाज तालुकाध्यक्ष बाबासो शिंगे,माजी उपसरपंच फैयाज मुजावर,मार्केट कमिटी चे सदस्य अमर इंगवले ,शिरोळ तालुकाध्यक्ष उदय गंगधर,ग्रा प सदस्य रोशन कांबळे,ग्रा प सदस्या दौलतबी मुजावर,सौ सविता वगरे,अजित कोळाज,शेवंता दळवी,यशवंत रोहिले,सुरज बनकर,ग्रा प सदस्य विक्रम बनकर यांसह नाभिक समाज व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements