Home निधन वार्ता श्रीमती शांताबाई मोहिते यांचे निधन

श्रीमती शांताबाई मोहिते यांचे निधन

निधन वार्ता…

श्रीमती शांताबाई मोहिते यांचे निधन

 

नवे पारगाव, ता.16: घुणकी तालुका हातकणंगले येथील श्रीमती शांताबाई जगन्नाथ मोहिते (वय.80) यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रक्षाविसर्जन सोमवारी (ता.17) सकाळी 08:30 वाजता घुणकी येथे आहे.