Home कोल्हापूर जिल्हा ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

ईगल फौंडेशनच्या वर्धापनदिना निमित्ताने गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

 

पेठ वडगाव, (प्रतिनिधी):- संजय घोडावत युनिव्हर्सिटी (अतिग्रे) येथे नुकताच ईगल फौंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तृत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये सर्वश्री मदन पवार, सतिश विठ्ठल भोसले, पत्रकार शिवराज काटकर, हरेश रामजी गोगरी, संपत पांडुरंग शेंडगे, हणमंतराव दुधाळ ,पत्रकार संजय राजाराम थोरात, शिवाजीराव नानासाहेब देशमुख, सौ.यमुना अमोल शिवतरे, सौ.मधुरा भरत खामकर,सौ.माधुरी अनिल पाटील, बाळकृष्ण देवाप्पा अदाटे व सौ.लता बाळकृष्ण अदाटे, राजाराम खंडू व्हनखंडे,डॉ.संजय कुंडेटकर ,प्राचार्य प्रशांत देसाई, प्रा.धनराज पाटील , तानाजी शिवाजी सुतार, सुरेश वामन खैरनार, संभाजीराजे पाटील, प्रा.डॉ.मोहन गोविंद लोंढे,शशिकला हरी गावडे,सौ.मनिषा सर्जेराव कोळी, सौ.रुपाली संजय पाटील,शैला गंगाधर बैसाणे, सौ.वृषाली अमोल सोनवणे,सौ.शिल्पा दिपरत्नाकर अंजनीकर,सौ.वर्षा संदिप पाटील ,आशरफ मुबारक सनदी , गणेश विलास पाटील, संदिप बबनराव वाघमारे, श्री अण्णासाहेब दामु एखंडे,प्रा.अरीफ शेख, रघुनाथ विठ्ठल अडसूळ, तू लढ~ उत्कृष्ट लघुपट पुरस्कार, बिरु कोळेकर,प्रा.डॉ.बिरु ज्ञानू राजगे, सौ.भारती मोहन खोत, आनंदा वासुदेव पाटील यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे माजी खा.निवेदिता माने, उद्योजक एन.सी.संघवी, सनदी लेखापाल डॉ.शंकर अंदानी, सामाजिक कार्यकर्ते प्रविण काकडे, डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समुहाचे विश्वस्त , सुर्यकांत तोडकर, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, हातकणंगलेचे तहसिलदार सुशिल बेलेकर, काकासाहेब देशमुख, सौ.संगिता शिंदे,डॉ.सायली पवार ,डॉ.चंद्रकांत बाबर,आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ईगल फोंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले.

या सोहळ्यासाठी ईगल फौंडेशनचे पदाधिकारी  सागर पाटील, प्रा.प्रकाश वंजोळे,  शेखर सुर्यवंशी ,दिपक पोतदार,  विजय जगताप, प्रतापराव शिंदे,संजय गायकवाड, अशोक शिंदे,दिनेश कांबळे,संजय नवले,पत्रकार अनिल उपाध्ये,शशिकांत सुर्यवंशी,आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.