राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन
कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-भारत देशाच्या राष्ट्रपती द्रोपती मुमु यांच्या कोल्हापुर येते मोठ्या उत्साहात आगमन करण्यात आले. विमानतळावरून त्यात थेट महालक्ष्मी मंदिरात दाखल झाल्या यावेळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. यावेळी कोल्हापूर जिल्हा अधिकारी व अन्य शासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींच्या वतीने विमानतळ व महालक्ष्मी मंदिर येथे राष्ट्रपती यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने राष्ट्रपती यांना महालक्ष्मीची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रपती द्रोपदी मुमु यांनी मनोभावे महालक्ष्मीचे दर्शन करून त्याचा ताफा वारणानगर येथील कार्यक्रमासाठी वळवला. प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज