कोल्हापुर;भाजपा वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
कोल्हापूर,(अविनाश शेलार यांजकडून):-राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जिल्हा कार्यालय नागाळा पार्क या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराज यांचे जन्म स्थळ “लक्ष्मी विलास पॅलेस” कसबा बावडा या ठिकाणी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरचिटणीस डॉ राजवर्धन, गायत्री राऊत, हेमंत आराध्ये, अप्पा लाड, राजू मोरे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, भरत काळे, अमर साठे, राजसिंह शेळके, रुपाराणी निकम, प्रदीप उलपे, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, श्वेता गायकवाड, सीमा पालकर, रुपेश आडूळकर, मनोज इंगळे, राजाराम परीठ, सयाजी आळवेकर, तानाजी निकम, प्रवीण शिंदे, दिलीप बोंद्रे, हितेंद्र पटेल, सतीश वेटाळे, रावसाहेब शिंदे, अशोक लोहार, शारदा पोटे, महेश यादव, रविकिरण गवळी, सतीश आंबर्डेकर, प्रकाश घाटगे, महादेव बिरंजे, दत्ता लोखंडे, संजय सातपुते, पारस पालीचा, हर्शांक हरळीकर, अमित टिकले ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.