पुणे : (प्रतिनिधी सिद्धांत चौधरी) मराठा सेवा संघाचा 31 वा वर्धापण दिना निमीत्य राष्र्टमाता राजमाता जिजाऊ च्या प्रतीमेचे पुजन करुन साजरा करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघा चे 32 कक्ष आसलेल्या संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी व जिजाऊ ब्रिगेड चे पदधीकारी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा रंजनाताई हासुरे संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी चे तालुकाध्यक्ष महेश गोरे सचीव गगांराम भोंडवे,लोहारा शहर सचीव सुरज माळवदकर, तानाजी पाटील, शहरध्यक्ष प्रशात थोरात,प्रतीभा परसे, इंदुमती पाटील,आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.यावेळी बोलताना रंजनाताई म्हनाल्या की मराठा सेवा संघाचा मराठा हा शब्द फक्त मराठ्या पुरता मर्यादीत नसुन तो सर्व जाती धर्माला घेवुन चलनारा आसुन राष्र्टगीता मध्ये जो शब्द आभीप्रेत आहै त्या शब्दाला धरुन मराठ्याची आपेक्षा आहे.गेल्या 31 वर्षा मध्ये मराठा सेवा संघा ने जे कार्य केले आहे .त्याची दखल आज घेतली जात आहे. तरुणाच्या हातातील लाठ्या काठ्या काढुन त्याच्या एका हातात पुस्तके तर दुसराया हातात संघटनेचा झेंडा दिला आहे. संघटनेच्या माध्यमातुन तरुनाना व्यसमुक्त करुन बुटाच्या पाॅलीश पसुन डोक्याच्या मालीश पर्यत मिळेल तो व्यवसाय करण्याचे मार्गदर्शन करत आहे.
या कार्यक्रमावेळी संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष महेश गोरे यांनी आपले विचार मांडताना म्हनाले की मराठा सेवा संघ ही एक वैचारीक चळवळ आसुन बहुजनाचे मन,मनगट,मनका,मस्तक ,मेंदु, सशक्त झाल्या शिवाय बहुजन मराठा सेवा संघाचे उदीष्ट साध्य होनार नाही. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील आनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.