संकेत राजमाने या विद्यार्थ्यांचा फ्रीस्टाइल प्रथम क्रमांक

    संकेत राजमाने या विद्यार्थ्यांचा फ्रीस्टाइल प्रथम क्रमांक

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-इचलकरंजी येथे झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये पद्माराजे विद्यालयातील इयत्ता सहावी मधील विद्यार्थी संकेत सतीश राजमाने या विद्यार्थ्यांचा 14 वर्षे वयोगट मध्ये 100 मीटर फ्रीस्टाइल प्रथम क्रमांक 200 मीटर फ्रीस्टाइल द्वितीय क्रमांक 400 मीटर फ्रीस्टाइल द्वितीय क्रमांक या सर्व स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्यांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे याबद्दल या खेळाडूचे अतिशय लहान वयात चांगला सराव करून चांगले यश प्राप्त केले त्याबद्दल संकेत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.