हातकलंगले येथे शिवराज्य भवनासाठी साडेचार कोटीचा निधी -खासदार धैर्यशील माने

    हातकलंगले येथे शिवराज्य भवनासाठी साडेचार कोटीचा निधी -खासदार धैर्यशील माने

     

     

     

    कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-हातकणंगले येथे शिवराज्य भवनच्या जागेवर खासदार धैर्यशील माने यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली .यावेळी आय टी आय मध्ये समस्त मराठा समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .यावेळी खासदार धैर्यशील माने यांनचा सत्कार समाजाच्या वतीने हातकणंगले नगरसेवक श्री राजु इंगवले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी हातकणंगले नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी श्री विशाल पाटील कोनटेक्टर अमोल बिडकर श्री प्रविण पाटील,अभीजीत घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन श्री मिलिंद ढवळे पाटील यांनी केले.स्वागत श्री शिवाजी पाटील यांनी केले.यावेळी रमेश घोरपडे, निशिकांत पाटील, भाऊसाहेब फास्के, जयसिंग शिंदे, प्रविण खोपकर, डॉ अभय यादव, प्रविण केर्ले, संजय शिंदे, उत्तम देसाई राहुल पाटील सुरज पाटील, सचिन इंगळे भगवानराव पोळ सर, उत्तम मिठारी, जयसिंग शिंदे, राजेंद्र वाडकर, सुभाष चव्हाण, पुंडलिक बिरंजे, दिपक पाटील अमोल चव्हाण, कृष्णात जाधव प्रशांत निकम, रोहित पाटील, प्रशांत पाटील, अनिरुद्ध पाटील, दिग्विजय पाटील, विकास पाटील,धनाजी फोपले, बाळासाहेब शिंदे नगरसेवक दीनानाथ मोरे,अनिल बांगडी पाटील ,संभाजी भोसले,दिपक पाटील उपस्थित होते आभार रविन्द्र पाटील सर यांनी मानले.