रुकडी येथे जैन समाज सांस्कृतिक हॉलचे उदघाटन

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    रुकडी येथे जैन समाज सांस्कृतिक हॉलचे उदघाटन

     

     

    कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-रूकडी येथे बांधण्यात आलेल्या जैन समाज सांस्कृतिक हॉलचे आमदार राजू बाबा आवळे व मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या हॉल साठी आमदार फंडातून 20 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

    Advertisements

    यावेळी येथील अष्टपद तीर्थक्षेत्रावरील भगवान आदिनाथ मूर्तीच्या कामाची पाहणी केली. मूर्ती प्रतिष्ठापनेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्ण होईल. उदघाटनावेळी दिगंबर जैन समाजाचे पदाधिकारी, भाविक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements