सुवर्णा तेली यांचे निधन

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    निधन वार्ता…

     

    सुवर्णा तेली यांचे निधन

    Advertisements

     

    पेठवडगाव : वाठार (ता.हातकणंगले) येथील सुवर्णा वसंतराव तेली (वय 46 )यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले.

    त्याच्या पाठीमागे आई भाऊ भावजय असा मोठा परिवार आहे.

    रक्षाविसर्जन मंगळवार दि. 13 रोजी सकाळी 09 वाजता वाठार येथे आहे.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements