वाठार मध्ये वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन केले वृक्षारोपण

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    वाठार मध्ये वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन केले वृक्षारोपण

     

     

    वाठार,(प्रकाश कांबळे):-वाठार तर्फ वडगांव येथील युवा उधोजक अजय राजेंद्र पाटील व विजय राजेंद्र पाटील या दोन बंधूनी आपल्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन आपण ज्या शाळेत शिकलो त्या केंद्रीय विद्या मंदिर व कन्या विद्या मंदिर या शाळेत फुले व शोभीवंत झाडे देऊन सामाजिक बांधिलकी जपली तसेच वृक्षारोपण काळाची गरज आहे व वृक्ष संवर्धन करून आपण पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे असे अजय पाटील विजय पाटील यांनी बोलताना सांगितले यावेळी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी, मित्रपरिवारव ग्रामस्थ उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements