कुंभोज बिरदेव मंदिरास जास्तीत जास्त निधी देण्यास प्रयत्नशील : नविद मुश्रीफ

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    कुंभोज बिरदेव मंदिरास जास्तीत जास्त निधी देण्यास प्रयत्नशील : नविद मुश्रीफ

     

    हातकणंगले,प्रतिनिधी( विनोद शिंगे) :- बिरदेव मंदिर कुंभोज सुशोभीकरनासाठी “क” वर्गातून निधी मिळणेबाबत पालकमंत्री नाम.हसन मुश्रीफ यांचेकडे धनगर समाजावतीने मागणी करण्यात आली..

    Advertisements

    तेव्हा धनगर समाजाचे प्रतिनिधी पाठपुरावा करण्यास गेले असता गोकुळ संचालक नविद मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कॉल करून सदर प्रस्ताव मार्गी लावण्यास सांगितले.. त्यावेळी समस्त धनगर समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांनी आभार मानले.. तसेच नविद मुश्रीफ यांचा सत्कार केला..

    तेव्हा कोंडीबा भानुसे, संगायो समिती सदस्य अमोल गावडे व संदेश भोसले, संचालक सुरेश तानगे, दिपक घोदे, दादा गावडे, यशवंत पालखे, अरुण पुजारी, पांडुरंग भानुसे, आकाराम तानगे, संदिप तोरस्कर, सूरज पालखे, पिराजी कोळी, राहुल कडकलक्ष्मी, आदिनाथ गावडे आदी उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements