आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते ‘शर्यत’ हॉटेलचे उद्घाटन 

    आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते ‘शर्यत’ हॉटेलचे उद्घाटन

     

     

    कोडोली : वारणानगर (ता.पन्हाळा) येथे कु.रोहित प्रकाश बच्चे, राहुल प्रकाश बच्चे (रा.बच्चे सावर्डे) यांनी नव्याने सुरू केलेल्या ‘शर्यत’ या हॉटेलचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

    यावेळी वारणा साखर कारखान्याचे संचालक सुरेश पाटील (बापू),वारणा बॅकेचे संचालक विनायक बांदल,सावर्डे गावचे सरपंच बाळासो पाटील,बाजीराव बच्चे,महादेव बच्चे,वसंत यादव,हैबती यादव.डॉ.अनिल सावंत. डॉ. राजवर्धन नलवडे.भारत यादव.पत्रकार सुनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.