मा.सरपंच संपतराव कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    मा.सरपंच संपतराव कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

     

     

    अंबप,प्रतिनिधी(किशोर जासुद):- अबंप (ता.हातकणंगले) येथील माजी सरपंच संपतराव कांबळे यांचा वाढदिवस संविधान निवास येथे विविध उपक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला.

    Advertisements

    शालेय विद्यार्थ्यांना वह्या – पुस्तके व निराधार महिलांना संसार उपयोग साहित्य, व साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अंबप परिसरातील सामान्य माणसांच्या आधारवड श्रीमती वत्सला माने (आक्का) उपस्थित होत्या त्यांनी संपतराव कांबळे यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

     

    यावेळी केडीसी बँक संचालक विजयसिंह माने,विमानतळ प्राधिकरण समिती सदस्य विकासराव माने, लोकनियुक्त सरपंच सौ. दीप्ती माने,माजी उपसरपंच राजेंद्र माने सर,माजी सरपंच विश्वनाथ पाटील, उप सरपंच माणिक दाभाडे,‌ ग्रामपंचायत सदस्य अविनाश अंबपकर, कृष्णात गायकवाड, अजित माने,असिफ मुल्ला, संदीप पाटील,सौ. सरीता कांबळे, सौ. सारीका हिरवे,सौ.जयश्री शिंदे,गाव कामगार पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, तानाजी माळकरी , नितीन माळकरी भगवान कांबळे, श्रीपती कांबळे उत्तम जाधव, डॉ.दयानंद कांबळे, प्रदीप वाडेकर, तसेच संपतराव कांबळे यांच्या परिवारातील सदस्य, महिला भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements