बारावी परीक्षेत हेरलेतील भाग्यश्री जाधव रुकडी केंद्रात दुसरी 

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

     

    बारावी परीक्षेत हेरलेतील भाग्यश्री जाधव रुकडी केंद्रात दुसरी

     

     

     

     

    हेरले / (प्रतिनिधी):- बारावी बोर्ड परीक्षेच्या सायन्स विभागामध्ये हेरलेतील दिव्यांग विद्यार्थीनी कु.भाग्यश्री संदीप जाधव हिने रुकडी केंद्रात दुसरा क्रमांक पटकाविला.

    Advertisements

    महात्मा गांधी जुनियर कॉलेज रूकडी मधील कु.भाग्यश्री संदीप जाधव (रा. हेरले) या विद्यार्थिनीने

    ८९ टक्के गुण मिळविल्याने तीचा रुकडी केंद्रात दुसरा क्रमांक आलाआहे. तीच्या या यशाने सर्वत्र कौतुक होत आहे. तीच्या या यशाबद्दल रुकडी गावचे ग्रामपंचायत सदस्य पप्पू मुरूमकर,सुरज खोत युवा सेना शहर प्रमुख रूकडी, अभिषेक मगदूम सामाजिक कार्यकर्ते माणगाव यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

     

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements