Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
भरधाव ट्रकच्या धडकेत मोटरसायकल स्वार जागीच ठार
अंबप,(प्रतिनिधी):-पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर Pune Bengaluru National Highway भरधाव ट्रकची मोटरसायकला धडक बसून मोटरसायकल स्वार जागीच ठार Death हा अपघात आज सकाळी 8 वाजण्यासुमार झाला असून या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात Shiroli Police झाली आहे.
Advertisements
अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तीचे नाव सतिश पांडुरंग गावडे ( वय 47 रा.वारणा कोडोली ता.पन्हाळा) असे असून सतिश हा औद्योगिक वसाहतीमधील मंत्री मेटॅलिक्स Mantri Metallics कंपनीत काम करत होता तो आज सकाळी आपल्या मोटरसायकल क्रमांक MH09BG9702 ने जात असताना पुणेहून बेंगलोरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH09 GG 1188 ने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती.
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements