Home Breaking News आदर्श गुरुकुल विद्यालयाची अनुष्का चौगुले पेठ वडगांवातील तिन्ही केंद्रात प्रथम ; ...

आदर्श गुरुकुल विद्यालयाची अनुष्का चौगुले पेठ वडगांवातील तिन्ही केंद्रात प्रथम ;  सलग वीस वर्ष दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा

Advertisements

आदर्श गुरुकुल विद्यालयाची अनुष्का चौगुले पेठ वडगांवातील तिन्ही केंद्रात प्रथम ;

Advertisements

सलग वीस वर्ष दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा

 

 

 

पेठ वडगाव, : येथील आदर्श विद्यानिकेतन, वडगाव स्कूल वडगाव, व बळवंतराव यादव या तिन्ही परिक्षा केंद्रात आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि.कॉलेज विद्यालयाची इयत्ता दहावी परिक्षेत अनुष्का चौगुले ९९.२० टक्के प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकवला आहे. तसेच विद्यालयाने सलग वीस वर्ष इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागण्याची परंपरा कायम राखली आहे.गुणानुक्रमे पहिले विद्यार्थी खालील प्रमाणे: अनुष्का चौगुले – ९९.२० टक्के,श्रेयस मुगडे ९७ टक्के,साई कदम- ९६.६० टक्के रोहण पाटील ९६.६० टक्के, अनुजा बाबर- ९४.४०टक्के, रुद्राक्ष गजानन मिरजकर- ९४.०० टक्के, ओंकार पाटील -९३ ६० टक्के तर या परीक्षेत एकूण २८९ विद्यार्थी दहावी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी सर्वच २८९ उत्तीर्ण झाले आहेत. तर विशेष श्रेणीत १६३, प्रथम श्रेणीत १०७विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सर्वच यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. दत्तात्रय घुगरे, संस्थेच्या सचिव व प्राचार्या सौ. महानंदा घुगरे,पर्यवेक्षक शरद जाधव,प्रशासक संतोष पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Advertisements
Advertisements