Advertisements
आमदार विनय कोरे यांच्या हस्ते चरणे दाताच्या दवाखान्याचे उद्घाटन
Advertisements
नावे पारगाव :- कोडोली (ता.पन्हाळा) येथे डॉ.सत्यजित दिलीप चरणे (रा.पारगांव) यांनी नव्याने सुरू केलेल्या “चरणे दातांचा दवाखाना” या दवाखान्याचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू), पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर,कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने (भैय्या),वारणा दूध संघाचे व्हा.चेअरमन एच.आर.जाधव (आण्णा),लोकमतचे पत्रकार दिलीप लक्ष्मण चरणे,अभिजीत दिलीप चरणे,अरुण शिंदे,विशाल जाधव,अभिजित गायकवाड, शिवाजी पाटील,शिवाजी सिद,नितीन हुजरे,मोहन आजमणे,राजेंद्र माने,विश्वास माने आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisements
Advertisements