Advertisements
अक्काताई कापसे यांचे निधन
Advertisements
नवे पारगाव : मनपाडळे (ता.हातकणंगले येथील अक्काताई गोविंद कापसे (वय ) यांचे निधन झाले.
त्या चांगल्या समाजसेविका होत्या. त्यानी दारूबंदीचे काम उत्तम प्रकारे केले होते.
त्यांचे पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन मंगळवारी आहे.
Advertisements
Advertisements