Advertisements
निधन वार्ता….
Advertisements
शुभांगी कुंभार यांचे निधन
नवे पारगाव , ता.८: पुलाची शिरोली ‘शाळा क्रमांक-४ च्या
येथील प्र.मुख्याध्यापिका शुभांगी विजयकुमार कुंभार (रा. मनपाडळे (ता.हातकणंगले) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवारी (ता.१० ) सकाळी ९ वाजता मनपाडळे येथे आहे.
Advertisements
Advertisements