Home कोल्हापूर जिल्हा माजी नगराध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह यादव यांना अभिवादन

माजी नगराध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह यादव यांना अभिवादन

Advertisements

माजी नगराध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह यादव यांना अभिवादन

Advertisements

 

चार्टर्ड अकौंटट ॠतुराज चिंगळे यांना सौ.विद्याताई पोळ यांच्या हस्ते विजयरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले

 

पेठ वडगाव, (मोहन शिंदे) :- येथील रौप्यमहोत्सवी माजी नगराध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह यादव यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त येथील एस.टी स्टँड परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ,सौ.विद्याताई पोळ,विजयादेवी यादव ,माजी नगरसेवक गुरुप्रसाद यादव, रणजीतसिंह यादव,माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, अभिजित पोळ,कार्यवाह अभिजीत गायकवाड,राजकुमार पोळ,संदीप पाटील(बाबा), विजूभाई शहा,जवाहर सलगर, रायसिंग भोसले,  अमोल हुक्केरी, विलास सणगर, लता सुर्यवंशी, अनिता चव्हाण, संगीता मिरजकर, उर्मिला उंडाळे,स्नेहल भोसले, परविन फकीर,राजू देवस्थळी, बबन गाताडे, संपत नायकवडी ,शरद पाटील, विजय भोसले,आप्पासाहेब पाटील,सचिन चव्हाण, दिलीप शिंदे,संजय सूर्यवंशी, रमेश पाटील, बी.जी.मोरे,योगेश चव्हाण,सुरज पाटील यासह यादव आघाडीचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

त्यानंतर येथील आबांच्या वाड्यात भक्ती संगीता्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वर्गीय विजयसिंह यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त या वर्षीचा विजयरत्न पुरस्कार पेठ वडगाव येथील कापड व्यापारी श्रीरंग चिंगळे यांचे चिरंजीव चार्टर्ड अकौंटट ॠतुराज चिंगळे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हा पुरस्कार विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.विद्याताई पोळ यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी माजी नगरसेवक सुनिल हुक्केरी , श्रीरंग चिंगळे,सौ. रविना चिंगळे व चिंगळे परिवार उपस्थित होते.

यावेळी प्रभारी प्राचार्य अशोक चव्हाण, उपप्राचार्य किरण कोळी,प्रदिप पाटील,डॉ.सचिन पवार उपमुख्याध्यापिका मनीषा पोळ ,पर्यवेक्षक मनोज शिंगे,पी.बी.पाटील, मुख्याध्यापिका आनंदी माने, श्रुती महाजन, शोभा देसावळे, गिरीजा देवस्थळी व यादव आघाडीचे कार्यकर्ते,जयभवानी परिवार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत भोरे यांनी केले.

Advertisements
Advertisements