Home कोल्हापूर जिल्हा आनंदा शिंदे यांचे निधन

आनंदा शिंदे यांचे निधन

Advertisements

निधन वार्ता

Advertisements

आनंदा शिंदे यांचे निधन

 

 

वाठार,(प्रतिनिधी):-वाठार (ता.हातकणंगले) येथील काँग्रेस आय कमिटी हातकणंगले तालुका उपाध्यक्ष, श्री दत्त सेवा सोसायटी तज्ञ संचालक,श्री महालक्ष्मी दुध संस्थेचे संस्थापक चेअरमन आनंदा शिवराम शिंदे (वय वर्ष 40) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी,आई, वडील, चुलते,भाऊ,भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे रक्षाविसर्जन बुधवार दि. 15 रोजी सकाळी 09:00 वाजता वाठार येथे आहे.

Advertisements
Advertisements