Advertisements
स्व.प्रताप होगाडे श्रद्धांजली साठी आज सर्व सामाजिक संस्था आणि सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन
Advertisements
इचलकरंजी, (प्रतिनिधी): महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि सुळकूड पाणी योजना आंदोलनाचे समन्वयक, वस्त्रोद्योग, कृषी, सामाजिक क्षेत्रातील कार्यक्षम, अभ्यासू व्यक्तिमत्त्व मा. प्रताप होगाडे यांचे सोमवारी आकस्मिक दुःखद निधन झाले.
त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व सामाजिक संस्था व सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन आज गुरुवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ठीक ४ वाजता समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात छ.शाहु पुतळ्याजवळ करण्यात आले आहे.यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे असे आवाहन शोकसभा समितीच्या करण्यात आले आहे.
.
Advertisements
Advertisements