Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
संजय गांधी योजनेच्या २१३८ मंजुरी पत्रांचे आज वाटप
हातकणंगले, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-संजय गांधी निराधार योजनेची २१३८ प्रकरणे मंजुर आहेत. त्या मंजुरी पत्रकाचे वाटप श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले*.
Advertisements
यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, हिंदुराव शेळके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या, महेश पाटील, सुखदेव माळकरी, कोंडीबा दवडते, प्रसाद खोबरे, रविंद्र माने, पै. अमृतमामा भोसले, महेश ठोके, मिश्रीलाल जाजू, विठ्ठल चोपडे, संजय नागुरे, तमन्ना कोटगी, सलिम मुजावर, जयप्रकाश भगत यांच्यासह योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements