Advertisements
हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने राजर्षीछत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन
Advertisements
हेरले / (प्रतिनिधी):-हेरले (ता हातकणंगले) येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त हेरले ग्रामपंचायतीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतीमेस सरपंच राहुल शेटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व बाळगोंडा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी,उपसरपंच निलोफर खतीब, ग्रामपंचायत सदस्य मनोज पाटील,अर्जुन पाटील, उर्मिला कुरणे, राकेश जाधव,राहुल चौगुले ग्रामविकास अधिकारी बी एस कांबळे,आदीसह ग्रामपंचायत कर्मचारी राहुल निंबाळकर, संजय खाबडे, इस्माईल खतीब,मनोज लोखंडे आदी उपस्थित होते.
Advertisements
Advertisements