हातकणंगले तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पदी पंडितराव लोकरे यांची निवड
अंबप,प्रतिनिधी (किशोर जासूद):- हातकणंगले तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पदी पंडितराव बाबुराव लोकरे तात्या यांची निवड झाली. निवडीचे प्रमाणपत् हातकणंगले विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूबाबा आवळे यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
पंडित लोकरे हे अंबप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच माजी सैनिक देखील आहेत.
यावेळी ॲड.राजवर्धन पाटील (अध्यक्ष श्री बापूसाहेब यशवंत पाटील सहकार समूह अंबप) , हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सुदाम पाटील , युवा नेते भैय्या डोंगरे ,विनोद लोकरे, पी.एस. लोकरे (सर) ,जालिंदर पाटील ,मारुती माळी, ज्ञानदेव डोंगरे, सतीश पाटील, जयवंत डोंगरे, संपत माने, दत्ता खाडे, सुधीर चव्हाण, सुधाकर वाघमोडे ,आनंदा जाधव, महादेव कुंभार, शंकर दाभाडे, दावल मुल्ला, केरबा साळुंखे , शिवाजी डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.