कोल्हापूर मधील अमरसिंह भोसले यांना राष्ट्रपती पदक प्रदान
कोल्हापूर,(अविनाश शेलार यांजकडून) लाईन बाझार मधील आदरणीय व्यक्तिमत्व,पदमा पथकचे जेष्ठ सभासद वसंतराव भोसले पोलीस उपनिरीक्षक यानां दि.२६ जाने.२०२२ इ.रोजी राष्ट्रपती पदक जाहीर झालेले आज दि.६/६/२०२४ इ.रोजी दरबार हाॅल राजभवन मुंबई येथे महामाहीम राज्यपाल रमेश बैस व पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.