वयाच्या 16 वर्षी 800 किमी सायकलवरून प्रवास करत 15 गडकिल्यांची केली पाहणी

    Advertisements

    वयाच्या 16 वर्षी 800 किमी सायकलवरून प्रवास करत 15 गडकिल्यांची केली पाहणी

    Advertisements

     

     

     

    नवे पारगाव : पुणे येथील सत्यम संजय साळुंखे याने वयाचा अवघ्या 16 व्या वर्षी  छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे चे 15 गडकिल्ले सायकलवरून जवळ जवळ 800 किलोमीटर प्रवास करून पूर्ण केले.

    इयत्ता दहावी परीक्षा झाल्यानंतर मुलांना वेद लागतात ते सुट्ट्यांचे पण सत्य मला वेगवेगळेच लागले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेक गडकोटांना भेट देऊन जनजागृती करण्याची 10 वीच्या सुट्ट्यांमध्ये हाती हा उपक्रम घेतला कारण आताच्या युवा पिढीला महाराजांचे विचार आणि त्यांच्या गडकिल्ल्यांची माहिती देण्यासाठी त्याने हा खडतर प्रवास एकट्याने पार पडला आणि ते पण ह्या कडक उन्हाळ्यात सायकल वर पूर्ण केला.

    तो जन्मभूमी शिवनेरी वरुण निघाला पुढे किल्ले जिवधन-किल्ले हडसर-किल्ले निलगिरी-किल्ले भैरवगड-किल्ले गोरखगड-किल्ले सोंडाई-किल्ले लोहगड-किल्ले विसापूर-किल्ले कोरीगड-किल्ले घनगड-किल्ले अजिंक्यतारा-किल्ले सज्जनगड-किल्ले दातेगड आणि शेवट कराड पक्षी असलेल्या वसंतगड ह्या गाडीवर केला आणि पुढे ६ जून रोजी रायगड वर होणार्‍या राज्याभिषेक सोहळ्या साठी तो रायगड ला देखील सायकल वर एकटा जानार आहे (निगडी पुणे) ते (दुर्गराज रायगड) सत्यम तुझ्या ह्या धाडसाला,हिमतीला आणि जिद्दीला सलाम सायकल वरून हे गडकोट मोहीम करून सत्यम आजच्या युवा पिढीला एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

    Advertisements
    Advertisements