Advertisements
हर्षदा शेळके हिची खेळा बरोबर अभ्यासात ही भरारी,
Advertisements
दहावी परीक्षेत 98.60 % गुण
नवे पारगाव : निलेवाडी (ता.हातकणंगले) येथील हर्षदा शेळके हिची खेळा बरोबर अभ्यासात ही भरारी इयत्ता दहावीचा परिक्षेचा SSC Board निकाल जाहीर झाला. यामध्ये हर्षदाने 98.60 % गुण मिळवले हर्षदा राष्ट्रीय स्तरावरील राजनंदगाव छत्तीसगड येथे झालेल्या 17 वर्षाखालील शालेय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती व राज्यस्तरावरील गोंदिया महाराष्ट्र येथे झालेल्या 17 वर्षाखालील शालेय बास्केटबॉल Basketball स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. तसेच विविध बास्केटबॉल स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे मिळवली आहेत. हर्षदाही तात्यासाहेब कोरे इंग्लिश अकॅडमी वारणानगर ची विद्यार्थिनी असून तिचे वडील प्राध्यापक आहेत व आई ग्रहिणी तिच्या या यशा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
Advertisements
Advertisements