Advertisements
सर्जेराव गायकवाड याचे निधन
Advertisements
पेठ वडगांव : येथील सर्जेराव बाबुराव गायकवाड (बापू) वय 68 यांचे शुक्रवारी दि.29 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पच्शात पत्नी, एक मुलगा,दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
श्री शाहू शिक्षण संस्थेचे कार्यवाह अभिजीत गायकवाड याचे ते काका होत.
रक्षाविसर्जन रविवार दि.31 रोजी सकाळी 09 वाजता पेठ वडगाव (कोल्हापूर रोड) येथे आहे.
Advertisements
Advertisements