Advertisements
टायगर ग्रुप जनसंपर्क कार्यालयात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी
Advertisements
सांगली,(प्रतिनिधी): टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वाळवा तालुका जनसंपर्क कार्यालयामध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. राजे उमाजी नाईक यांची दि.सात सप्टेंबर रोजी जयंती असते.
यावेळी टायगर ग्रुप वाळवा तालुका गणेश भाऊ माळी, किशोर भाऊ पाटोळे, कुमार जाधव, अजिंक्य मोरे, हर्षवर्धन माळी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisements
Advertisements