Advertisements
प्रा.अनिल पाटील यांना पीएचडी प्रदान
Advertisements
पेठ वडगांव प्रतिनिधी (प्रकाश कांबळे):-अशोकराव माने इन्स्टिट्यूट चे ग्रंथपाल अनिल आप्पासाहेब पाटील यांना सत्यसाई विद्यापीठ,सिहोर भोपाळची ग्रंथपाल आणि माहिती शास्त्र मधील पीएचडी प्राप्त झाली स्टेटस ऑफ डिजिटलायझेशन अकॅडेमिक लायब्ररीज इन महाराष्ट्र विथ स्पेशल रेफरन्स टू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांना संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, जि प सदस्या मनीषा माने, प्रा.डॉ.अभिजित कुलकर्णी, डॉ. केमदारने, वडील आप्पासाहेब पाटील, आई कमल पाटील, पत्नी अनुष्का पाटील व भाऊ विजय पाटील, राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
Advertisements
Advertisements